Skip to main content

Posts

Showing posts from September, 2016

Natural cleansers and masks for clean skin

                                       Every human body is different even though made up of same element. One should do the arrangements as per the nature of our body. There are several natural cleansers described in Ayurveda. some of them are here which may use commonly. १. कड़ुनिम्ब - सहज आणि भरपूर प्रमाणात मिळणारा कड़ुनिम्ब हा सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वापरला जाऊ शकतो, खास करून पिम्पल्स असणाऱ्या त्वचेसाठी जास्त  उपयोगी आहे. कड़ुनिम्बची ओली पाने थोडे  पाणी  घालून ठेचून घ्या गळून त्याचा निघणार रस  चेहऱ्याला लावा, डोळ्याचा आणि ओठांचा भाग टाळून इतर चेहऱ्याला लावा, रस कोरडा होइ पर्यंत ठेवा नंतर सुकला की धुवून टाका, बाजारात मिळणारी निम्ब पावडर पण  तुम्ही वापरू शकता चेहऱ्याचे पिम्पल्स कमी होतील व  रंग उजळण्यासाठी मदत होईल २. कोरफड  - थोड़ा चिकट असणारा पण त्वचेचा पोत  उत्तम राखणारा पदार्थ म्हणजे कोरफड, १...